संजू परब; पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
सावंतवाडी ता.०८-:* आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे हे १६ मे रोजी सायंकाळी ४ वाजता कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्यासाठी सावंतवाडीत येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.
यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संजू परब यांच्या कार्यालयाकडे उपस्थित राहण्याचे आवाहन देखील परब यांनी यावेळी केले.
