ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये सानवी सातार्डेकरचे यश

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थीनी सानवी मनिष सातार्डेकर हिने २०२०-२१ या वर्षामध्ये घेतलेल्या ऑल इंडिया ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेमध्ये सुवर्ण पदकासोबत ५३वा नंबरही पटकाविला आहे. कु. सानवी हिने गणित विषयात ५० पैकी ५० गुण प्राप्त केले असून ऑल इंडियामधील पहिल्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश आहे. तिला स्कूल मधील सर्व शिक्षकांसोबतच डॉ.मानसी सातार्डेकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

You cannot copy content of this page