वीज कर्मचारी मारहाण प्रकरण
सावंतवाडी ता.२३-:* लोडशेडिंगच्या वादातून विज कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ७ संशयिताना आज येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला .याकामी अँड.अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.
