सावंतवाडीत उद्या इफ्तार पार्टी

राष्ट्रीय काँग्रेसचे आयोजन;महेंद्र सांगेलकर, ऍड राघवेंद्र नार्वेकर यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

सावंतवाडी ता.२६-:* येथील तालुका काँग्रेसच्या वतीने उद्या 27 रोजी सायंकाळी ६:३० वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे बाहेरचावाडा मदिना मज्जिद समोर आबिद नाईक यांच्या घराजवळ इफ्तार पार्टी होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहर अध्यक्ष ॲड राघवेंद्र नार्वेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page