सावंतवाडी ता.२५-:* महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रा. पं. कर्मचारी संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी १ मे महाराष्ट्र दिनी लाक्षणिक उपोषण पुकारले आहे. या उपोषणाद्वारे कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन, कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता, अपघात विमा उतरवणे, सेवा पुस्तिका, भविष्य निर्वाह निधी, १० टक्के पदभरती या मागण्यांकडे लक्ष वेधले जाणार असल्याची माहिती केदार व सचिव वैशाली नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे
ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र दिनी उपोषण
