आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास
सिंधुदुर्गनगरी ता ०७-:* एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित आरोपी याला विशेष न्यायाधीश आर बी रोटे यांनी १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
