शिवरायांचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे

माजी नगराध्यक्ष संजू परब : प्राथमिक शिक्षक संघटना आयोजित वेशभूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण

सावंतवाडी ता.२९-:* छत्रपती शिवाजी महाराज हे खुप मोठे व्यती आहेत.आपण त्यांचा इतिहास वाचतो पण तो समजून घेणे हे खुप महत्वाच आहे. असे प्रतिपादन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केले.मराठी प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात श्री.संजू परब बोलत होते. यावेळी परब यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

You cannot copy content of this page