अज्ञाताकडून प्रकार : मधु गावडे यांच्यावर आर्थिक संकट
दोडामार्ग ता.२९-:* भर दुपारी कुणी अज्ञाताने लावलेल्या आगीमुळे ही आग वेगाने पसरत कुंभवडे गावातील शेतकरी मधू गावडे यांच्या काजू बागायती मध्ये शिरून शेकडो काजू झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे गावडे यांचे हातीतोंडी आलेले उत्पन्न बुडाले आहे.
