आंबोली ता.२८-:* आंबोली ग्रामपंचायत येथे १४ व्या वित्त आयोग उपजीविका अंतर्गत महिला बचत गटांना कापसा पासून फॅन्सी हार बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
यावेळी सरपंच गजानन पालेकर, उपसरपंच दत्तू नार्वेकर, सदस्य शंकर चव्हाण, काशिराम राऊत, सारिका गावडे, सावित्री पालेकर, स्वप्निता कर्पे, साक्षी गावडे, तसेच प्रशिक्षक म्हणून उमा म्हाडदळकर आणि ग्रामविकास अधिकारी आर.एम.बहिरम हे उपस्थित होते
