आंबोली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेवर भाजप पुरस्कृत पॅनलचे वर्चस्व…

१३ पैकी १३ जागांवर एकतर्फी विजय…

आंबोली ता.१९-:आंबोली विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पंच वार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सहकार वैभव पॅनलने एकहाती सत्ता आणली असून, १३पैकी १३ सदस्य वैभव पॅनलचे विजयी झाले आहेत.

You cannot copy content of this page