न्हावेली-रेवटेवाडीत उद्या किड रोगावर प्रशिक्षण

*⚡बांदा दि.१५-:* महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आंबा या पिकावरील किडरोग बोर्डो मिश्रण तयार करणे, मिरची किड व रोग या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन बुधवार 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता न्हावेली-रेवटेवाडी येथे महेश उर्फ भैय्या नाईक यांच्या घराजवळ करण्यात आले आहे. तरी न्हावेली गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page