दोन परप्रांतीय कामगार जख्मी; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
*⚡सावंतवाडी ता.०९-:* डंपरला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी स्वराची समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसून, अपघात घडला आहे. या अपघातात दोघे परप्रांतीय कामगार जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
