निलेश राणेंच्या सवलतीच्या दरातील फिल्टर, पीठ गिरणी दालनाचे उदघाटन

संजू परब यांच्या उपस्थितीत सतीश पाटणकर यांनी कापली फित

सावंतवाडी ता.०१-:* सर्वसामान्य सिंधुदुर्ग वासीयांसाठी निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून फिल्टर व पीठ गिरणी ५० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या रामेश्वर प्लाझा येथील दालनाचे उद्घाटन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यटन महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर यांच्या हस्ते फिट कापून उद्घाटन करण्यात आले

यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी,माजी नगरसेवीका दिपाली भालेकर,दिलीप भालेकर,बंटी पुरोहित, सत्यवान बांदेकर, हेमंत बांदेकर, जितू पंडीत,सतीश पाटणकर,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page