घावणळेत नाट्य स्पर्धेचे उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन

घावणळे भाजप युवा संघटना आणि पली गाड मित्र मंडळाचे आयोजन

कुडाळ ता.०९-:* घावणळे भाजप युवा संघटना आणि पली गाड मित्र मंडळ आयोजित नाट्य स्पर्धेचे भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी घावणळे मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page