राज्यमंत्री सतेज पाटील यांचे तालुका सरचिटणीस रुपेश आहीरे यांनी केले सावंतवाडीत स्वागत

सावंतवाडी ता.०४-:* राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हे दोन दिवसांपूर्वी सावंतवाडी येथे आले असताना त्यांनी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. यावेळी काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सरचिटणीस रुपेश आहिरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, अस्लम खतीब, नवीन गावकर, अँड संभाजी सावंत, पुंडलिक गावडे, चौरंगनाथ सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page