दहा दिवसात शरण येण्याचे आदेश;
नवी दिल्ली: संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. नितेश राणेंना येत्या दहा दिवसात शरण येण्यास सांगितले आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली.
