न्यू खासकीलवाडा येथे बंद बंगल्यात चोरी…

पावणेचार लाखाचा मुद्देमाल चोरीस; आज्ञाता विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

*⚡सावंतवाडी ता.२६-:* शहरातील न्यू खासकीलवाडा येथील बंद बंगला फोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमे सह जवळपास पावणेचार लाखाचा एवज चोरीस गेल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी घरमालक शैलेजा रमेश कुडतरकर 67 रा न्यू खासकीलवाडा यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page