दत्तजयंतीनिमित्त ग्रामस्थांचा उपक्रम
*⚡सावंतवाडी ता.१७-:* उद्या दत्तजयंती असल्याने त्यानिमित्त आज आजगावकर वाडीतील भागवत भटजी यांच्या निवासस्थानी असलेल्या दत्तमंदिरजवळ जाणाऱ्या रस्त्यावर आजगावकर वाडीतील ग्रामस्थांतर्फे सुंदर प्रकारे रांगोळी रेखाटण्यात आली आहे.
