काँग्रेस जिल्हा प्रभारी विनायक देशमुख यांचे माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनी केले स्वागत…

*⚡सावंतवाडी ता.२८-:* आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विनायक देशमुख यांचे सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, तालुकाध्यक्ष महिंद्र सांगेलकर, तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, ज्यास्मिन लक्ष्मेश्वर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page