*⚡वेंगुर्ला ता.२३-:* अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर आणि शिरोडा सरपंच मनोज उगवेकर मित्रमंडळातर्फे शुक्रवार दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ४ पर्यंत शिरोडा येथील अ.वि.बावडेकर हायस्कूलच्या अनंत प्रभू सभागृहात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शिरोडा येथे महाआरोग्य शिबिर
