मठ स्वयंभू जत्रौत्सव २२ रोजी

*⚡वेंगुर्ला ता.२०-:* मठ येथील श्री देव स्वयंभूचा वार्षिक जत्रौत्सव दि. २२ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम, केळी-नारळ ठेवणे, रात्रौ पालखी व आजगांवकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.

You cannot copy content of this page