कलमठ श्री देव लिंगेश्वर मंदिरात १८ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव

*⚡कणकवली ता.१६-:* कलमठ-गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाने दि. १८ रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ९ वा.एकादशमी, दुपारी १२ वा. आरती, त्यानंतर १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ भजने, रात्री ११ नंतर दिपोत्सव (पणत्या पाजळणे). तसेच ओट्या भरणे, नवस बोलने, फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत भाविकांनी कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page