*⚡कणकवली ता.१४-:* कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रा. प्रमोद कोरगावकर यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम,प्रा. मनोज कांबळे,प्रा.विनया रासम, प्रा.गणेश टेकळे, शिक्षकेतर कर्मचारी महानंद चव्हाण व विद्यार्थी आदी उपस्थित होते.
कणकवली महाविद्यालयात पंडित नेहरू जयंती साजरी
