देशात दरदिवशी वाढत असलेल्या महागाई विषयी केंद्र सरकारच्या विरोधात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने सावंतवाडी तालुक्यात युवासेनेच्या वतीने उद्या दिनांक ३१ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात युवासेना, शिवसेना, तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, युवासेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवासेना तालुका प्रमुख योगेश नाईक यांनी केले आहे.
महागाई विरोधात उद्या युवासेनेचे निषेध आंदोलन …
