जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सावंतवाडी तालुक्याच्या वतीने बांदा येथे स्वागत

तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले स्वागत

बांदा-:राष्ट्रवादीचे नेते तथा जलसंपदा मंत्री यांचे सावंतवाडी तालुक्याच्या वतीने बांदा येथे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.

You cannot copy content of this page