*⚡सावंतवाडी ता.२३-:* शेअर्स बाजाराबद्धल सर्वाना प्रचंड उत्सुकता असते. परंतु शेअर्स बाजारातील अपुऱ्या ज्ञानामुळे किंवा सामाजिक क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकाच्या अभावामुळे या मार्केटबद्दल अनेक गैरसमज व भिती आहे. शेअर्स मार्केट मधून नेमका धोका न स्विकारता प्रचंड पैसा कसा कमविता येतो याचे नेमके ज्ञान मराठी माणसांना नसल्याने या मार्केटमध्ये मराठी माणसाचा टक्का देखील अत्यंत कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन’ या उक्तीप्रमाणे या क्षेत्रातील तंत्रशुद्ध ज्ञान अगदी मोफत देवून मराठी बांधवाच्या जीवनात या माध्यमातून आर्थिक समृद्धी कशी करता येईल या अनुषंगाने प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी zoom Live Webinar च्या माध्यमातून कंपनीकडून मराठी बांधवांसाठी मोफत शेअर्स मार्केटचे प्रशिक्षण मराठी बांधवांसाठी खास मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. सतत तज्ञांचे मार्गदर्शन कंपनी मार्फत मोफत देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यावेळी इच्छुक असणाऱ्या मराठी बांधवांनी शेअर्स बाजाराबद्धल आपले ज्ञान वाढवायचे असल्यास, लवकरात लवकर आपली नोंदणी करावी असे आवाहन संपदा राणे यांनी केले आहे. नोंदणी झाल्यानंतर त्या व्यक्तीस पुढील सुविधा मिळणार आहे. 1) मोफत डिमॅट अकाउंट, 2) शेअर मार्केटचे मोफत बेसिक ट्रेनिंग, 3) शेअर मार्केट मध्ये गुंतवणूकीबद्दल मोफत मार्गदर्शन. शेअर्स बाजाराबद्धल Free Zoom Live Webinar ची लिंक व्हाट्सअपद्वारे पाठवण्यात येणार असून, शेअर्स बाजाराबद्धलची सर्व माहिती मोफत एका क्लीक वर उपलब्ध होणार आहे. तरी या सुवर्णसंधीचा सर्व मराठी तरुण बांधवांनी आवर्जून लाभ घ्यावा व आपल्या जीवनामध्ये शेअर्स बाजारा च्या माध्यामातुन आपली आर्थिक समृद्धी निर्माण करावी असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपदा राणे 9158578259 संपर्क करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बांधवसाठी मोफत शेअर मार्केट प्रशिक्षण
