ईद निमित्त सावंतवाडीत मिरवणूक

एकमेकांना शुभेच्छा देऊन साजरा केला उत्सव_*

*⚡सावंतवाडी ता.१९-:* सावंतवाडी शहरात आज ईद-ए- मिलाद निमित्त मुस्लिम बांधवान कडून शहरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आबालवृद्ध मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगळवारी सकाळी नमाज पठण केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सावंतवाडी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये शांतता व एकीचे दर्शन सर्वांनाच घडले.

You cannot copy content of this page