सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१५-:* सावंतवाडी तालुक्यात आज ३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात खास्कीलवाडा २ तर न्यू खास्कीलवाडा येथे १ रुग्ण सापडला आहे. तर ग्रामीण भागात आज एकही रुग्ण आढळून आला नाही.

You cannot copy content of this page