प्रदेश सरचिटणीस राजन भोसले व माजी आमदार सुभाष चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

*⚡सांवतवाडी ता.०८-:* काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज प्रदेश सरचिटणीस राजन भोसले व माजी आमदार सुभाष चव्हाण यांच्या उपस्थितीत फित कापुन करण्यात आले. तहसीलदार कार्यालय समोरील राजरत्न कॉम्प्लेक्स येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, उपतालुकाध्यक्ष समीर वंजारी, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, शिरोडा उपसरपंच सिद्धेश परब, अन्वर शेख, ज्यास्मिन लक्षमेश्र्वर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page