चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला

9 ऑक्टोबर रोजी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माहिती

*⚡दिल्ली दि.०७-:*  कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबत घोषणा केली आहे. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची घोषणा राणे यांनी आज केलीय.

You cannot copy content of this page