शेतकरी सागर कळणेकर यांनी कॅमेऱ्यात व्हिडिओ केला कैद
*⚡दोडामार्ग ता.१७सुमित दळवी-:* दोडामार्ग येथील उसप गावात तीन अस्वलांचे भरदिवसा दर्शन झाले.उसप येथील शेतकरी सागर कळणेकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात त्यांचा व्हिडिओ कैद केला.भरवस्तीत अस्वल दाखल झाल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
