सावंतवाडी सालईवाडा येथे कुडाळ एक्साईजची कारवाई
*⚡सावंतवाडी ता.०२-:* सावंतवाडी सालईवाडा येथे एका घरावर आज धाड टाकत अवैध दारूचा साठा पकडण्यात आला. याप्रकरणी एकावर कुडाळ एक्साईज् विभागाने कारवाई केली आहे. सावंतवाडी सालईवाडा येथे एका घरात अवैध दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती कुडाळ एक्साईज् यांना मिळाली होती. त्यानुसार आज धाड टाकत अवैध दारू पकडण्यात आली आहे,
