ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत भरतगड इंग्लिश मीडियमचे यश

*💫मालवण दि.२७-:* ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मसुरे येथील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. निकाल पुढीलप्रमाणे – वरद सतीश वाळके (सातवी) – ८९ गुण (सुवर्णपदक), विक्रम अनिरुद्ध | मेहेंदळे (आठवी) -८८ गुण (सुवर्णपदक). त्याचप्रमाणे रणवीर संग्राम प्रभुगावकर, श्रावणी राजेश गावकर (तिसरी), गोजिरी चंद्रकांत मेस्त्री (चौथी) ऋतुजा अविनाश नरे (नववीं) यांनी यश प्राप्त केले आहे. गुणवंत विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष प्रकाश परब, संग्राम प्रभुगावकर, अशोक मसुरेकर, बाबाजी भोगले, मुख्याध्यापक किशोर देऊलकर यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page