चौकशी केल्यास कोण पैसे घेतो हे समजेल;लवकरच होईल दूध का दूध ओर पानी का पाणी
नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा इशारा
*💫सावंतवाडी दि.०९-:* सत्ताधारी नगरसेवकाना विरोधी नगरसेवक बाजारपेठेत बदनाम करत असून, मार्केट मधून पैसे घेत असल्याचा आरोप करत असून, मार्केट मध्ये योग्य चौकशी केल्यास कोण पैसे घेत याचे दूध का दूध ओर पाणी का पाणी होऊन जाईल असा इशाराच कौन्सिल मध्ये नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी केला आहे. भाजी मार्केट मधील गाळे धारकांना ३० वर्ष भाडे तत्त्वावर व्यापाऱ्यांना देण्यावरून चांगलाच वाद पेटला होता.