18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसिकरण सत्र

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* 18 ते 44 वयोगटातील नागरिकासाठी उद्या लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी दुसर्या डोसचे लसीकरण प्राधान्याने करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर हे कळवतात. या सत्रासाठी पुढीलप्रमाणे लस उपलबध आसणार आहे. वैभववाडी तालुक्यात उंबर्डे 10, कनकवली तालुक्यात खारेपाटाण 30, देवगड तालुक्यात फणसगाव 40, इळिये 60, ग्रामीण रुग्णालय देवगड 40, मालवण ग्रामीण रुग्णालय 150, कुडाळ – कडावल80, सामान्य रुग्णालय 90, वेंगूर्ला – परूळे 10, शिरोडा उपजिल्हा रुग्णालय 60, दोडामार्ग- मोरगाव 20, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग 120.

You cannot copy content of this page