*💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* 45 वर्षांवरील नागरिकांसाठी उद्या लसीकरण सत्रचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कोविशील्ड लसिच्या दुसर्या डोसचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर हे सांगितले. या लसीकरण सत्रासाठी पुढिलप्रमाणे लस उपलब्ध असणार आहेत. उपजिल्हा रुग्णालय कनकवली 100, ग्रामीण रुग्णालय कुडाळ 100, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी 100अशा एकूण 300 लसी उपलब्ध असणार आहेत.
45 वर्षांवरील नागरिकांचे लसिकरण सत्र उद्या
