*💫दोडामार्ग दि.०६-:* गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर रित्या वाहतूक केल्याप्रकरणी सुनील यमटेकर (वय ३५, रा. बेळगाव राज्य कर्नाटक) आणि रानबा गावडे ( वय ३८, रा. कोल्हापूर) अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ७३७० रुपयाच्या दारू सह होंडा शाईन मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आज दिनांक ६ जुलै रोजी दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.
*गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना अटक
