सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४१ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.०१ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४१ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात ३१ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात सालईवाडा २, बाहेरचावाडा २, माठेवाडा २, सबनीसवाडा १, जुना बाझार २, होली खुट १, तर ग्रामीण भागात कोलगाव २, मळगाव २, कारिवडे ३, माजगाव २, सावर वाड १, वेत्ये ११, नेमळे ३, आंबोली २, न्हावेली १, बांदा ३, मडूरा १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ३८४ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page