दुचाकी-चारचाकी वाहनात अपघात

दुचाकीवरील वृद्ध ठार वेत्ये सर्कलजवळील घटना

*💫सावंतवाडी दि.२८-:* मुंबई गोवा महामार्गावर वेत्ये येथील सर्कल कडे गोव्यातील चारचाकी गाडी ने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने चारचाकी आणि दुचाकी चा अपघात झाला असून, या अपघातात दुचाकीवरील वृद्धाचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याबाबतची माहिती समजताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page