राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढाकार
*💫वेंगुर्ले दि.१८-:* राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर्फे आरोंदा येथील कातकरी बांधवांना ताडपत्री वाटप करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती सिंधुदुर्ग यांचेमार्फत आरोंदा येथील कातकरी वस्ती मधील चार कुटुंबांची गरज लक्षात घेता कातकरी समाज बांधवांच्या झोपडीत पावसाचे पाणी येत असल्याचे समजतात संघाच्या कार्यकर्त्यांनी आरोंदा गावातील चार कातकरी समाजातील कुटुंब व अन्य दोन कुटुंबांना प्लास्टिक ताडपत्री चे वाटप करण्यात आले. यावेळी अरुण पोलीस पाटील जितेंद्र जाधव सागर रेडकर महादेव मराठे, सदानंद रेडकर सौरभ नागोळकर अमित नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
