शेर्लेत रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक तासभर ठप्प

*💫सावंतवाडी दि.१८-:* गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज शेर्ले ग्रामपंचायत येथे एक झाड उन्मळून कोसळल्याने एक तास वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ते झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू होते.

You cannot copy content of this page