जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली नियुक्ती*
*💫सावंतवाडी दि.०२-:* राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बेसिक जिल्हा उपाध्यक्ष पदी शफीक खान यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी नियुक्ती केली आहे. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, काका कुडाळकर, अशोक पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
