⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. गिरीशकुमार विवेकानंद चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली असून दि. 2 एप्रिल रोजी ते सेवेत रुजू झाले आहेत. डॉ. संदीप सावंत यांची पदोन्नतीने जिल्हा रुग्णालय ओरोस येथे बालरोगतज्ञ -वर्ग १ म्हणून बदली झाली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित येथे नूतन
अधिकारी – वैद्यकीय अधीक्षक दिल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.डॉ. संदीप सावंत यांनी आपल्या कार्यकालात चांगली आरोग्य सेवा दिली आहे.
वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. गिरीश चौगुले…
