शहरात २६ तर ग्रामीणात ४०
*💫सावंतवाडी दि.२३-:* तालुक्यात आज ६६ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २६ तर ग्रामीण भागात ४० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात जूनाबाझार ३, न्यू गरड १, न्यू लोकमान्य सो. १, बाहेरचा वाडा ३, सर्वोदय नगर १, वैश्यवाडा १, भटवाडी ९, न्यू खासकीलवाडा १, सबनीस वाडा १, सालईवाडा १, माठेवाडा १, सावंतवाडी ३ तर ग्रामीण भागात माजगाव 6, चराठा २, कोलगांव 6, मळेवाड 2, कोंडुरे 1, आरोस 1, सातोसे 2, शेरले 1, बांदा 6, इन्सुली 2, सांगेली 1, कुणकेरी 3, बावळाट 1, फणसवडे 1, दानोली 1, कारीवडे 1, न्हावेली 1, माडखोल 1, वेत्ये 1 असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ५७३ रुग्ण सक्रिय आहेत.
