⚡सावंतवाडी ता.१८-: आरोंदा भटपावणी येथे फ़्रेंड सर्कल क्रिकेट क्लब व भटपावणी विकास मंडळ यांच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा होणार असून या निमित्तानं विविध उपक्रम ,कार्यक्रमांचे भरगच्च असे आयोजन करण्यात आले आहे.
यात सकाळी ९ वा.शिवपूजन.११ वा. शालेय मुलांच्या चित्र कला स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, (आरोंदा पंचक्रोशी मर्या. दोन गटात) संध्या. ३ वा.हळदी कुंकू. रात्री ९ वा. मुलांचे सांस्कृतिक, व बक्षीस वितरण, रात्री १०.३०वा.दशावतार नाट्य प्रयोग होणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
आरोंदा भटपावणी येथे १९ रोजी शिवजयंती उत्सव…
