कुडाळ हिंदू कॉलनी येथे विद्युत पोलवर झाड कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित…

कुडाळ : काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या वादळ व पावसामुळे कुडाळ हिंदू कॉलनी येथील साई मंदिर येथे विद्युत पोलवर झाड कोसळले. काल (शनिवार) मध्यरात्रीपासून जिल्ह्यात जोरदार वादळ व पावसास सुरुवात झाली. दुपारपासून तर कुडाळ तालुक्यात वादळाचा वेग।अतिशय वाढला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड चालू झाली आहे. कुडाळ हिंदू कॉलनी येथील साई मंदिर येथे विद्युत पोलवर झाड कोसळल्याने येथील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

You cannot copy content of this page