सावंतवाडी नगरपरिषदेकडून शववाहिनी सेवा सुरू…

नगरसेवक बाबू कुडतरकर: गाडीची आवश्यकता भासल्यास नगरपरिषदेला संपर्क साधावा..

⚡सावंतवाडी ता.०२-: सावंतवाडी नगरपरिषद येथे शासनाच्या माध्यमातून शहरासाठी शववाहिनी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अंत्ययात्रेसाठी या गाडीची आवश्यकता भासल्यास नगरपरिषदेशी संपर्क साधावा असे आवाहन शिंदे शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page