संजू परब यांची प्रमुख उपस्थिती: सर्वांनी उपस्थित राहण्याचे विनायक शेटकर यांचे आवाहन..
⚡सावंतवाडी ता.०९-: शहरातील नागरिकांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून देत ‘शांतादुर्गा मोटर्स’ या नवीन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज रविवारी सायंकाळी ४.३० वाजता मोती तलाव, सालईवाडा येथे संपन्न होणार आहे.या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन मा.श्री. संजू परब, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या शुभहस्ते होणार असून डॉ. गोविंद विनायक जाधव (BHMS) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
नवीन तसेच जुन्या वाहनांच्या विक्री आणि एक्सचेंजसाठी हे कार्यालय कार्यरत राहणार असून, ग्राहकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा ‘शांतादुर्गा मोटर्स’ चा संकल्प आहे. तसेच आज श्री गणेश पूजन आयोजित करण्यात आले असून, सर्वांनी या प्रसंगी उपस्थित राहून नव्या आमच्या नव्या दालनाला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन श्री. विनायक बापू शेटकर यांनी केले आहे.दरम्यान : पंचमी हाईटस्, शॉप नं. २, सारस्वत बँक जवळ, मोती तलाव, सालईवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
📞संपर्क: 9011216172 / 7350411177 संपर्क साधण्याचा आवाहन केले आहे.
