राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत फ्रान्सिस शिवलकर प्रथम…

⚡मालवण ता.०९-: रामकृष्ण हरिश्चंद्र देसाई आयोजित राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत मालवण तालुक्यातील नारायण अनंत देसाई टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाचा फ्रान्सिस पीटर शिवलकर या विद्यार्थ्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला. तसेच एकांकिका स्पर्धेत फ्रान्सिसला सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशाबद्दल फ्रान्सिन शिवलकरचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page