भाजप पुरस्कृत स्पर्धेला विशाल परब व सौ. वेदिका परब यांची विशेष भेट..
⚡सावंतवाडी ता.२९-: आज MSRT कुंभारटेंब मित्र मंडळ व छत्रपती मित्र मंडळ तुळस यांनी आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा पुरस्कृत भव्य दांडिया स्पर्धा येथे भेट दिली.
यावेळी मा. सरपंच श्री. विजय रेडकर, सरपंच सौ. रश्मी परब, भाजपा तालुका अध्यक्ष सौ. सुजाता पडवळ, श्री. जयवंत तुळसकर, उद्योजक आनंद तांडेल, भाजयूमो श्री. वैभव होडवडेकर, श्री. रामू परब, तुळस पोलिस पाटील सौ. लीना राऊत, सदस्य सौ. मयुरी बरगडे, सौ. चरित्रा परब, श्री. नारायण कुंभार, रूपेश कोचरेकर, रतन कबरे, प्रमोद गोलम, शेखर तुळसकर, पिंट्या राऊळ, आदि मान्यवर उपस्थित होते.
